'चुंबक' सिनेमाच्या टीमशी गप्पा | Chumbak Movie | स्वानंद किरकिरे | Swanand Kirkire | Part 1
2021-04-28 1
बालिश प्रसन्नच्या भुमिकेत स्वानंद किरकिरे 'चुंबक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता अक्षय कुमार हे नावही 'चुंबक'शी जोडले गेले आहे. सिनेमाचा प्रस्तुतकर्ता म्हणून अक्षयने जबाबदारी सांभाळली आहे.